काय म्हणे त्या गद्दाराला पन्नास खोक्या आणि आम्हाला पंधराशे पंधराशे मध्ये काय घर चालत काय म्हणे? म्हणजे गद्दारी करावी की काय आम्ही? आम्हाला फक्त पंधराशे रुपये माझ्या पोराला admission द्यायचे पंधराशे रुपयात होणार .लाडकी बहिण योजने वरून उध्दव ठाकरेंचा टोला