मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे. pass न काढता सचिव गेट मधून महिला मंत्रालय परिसरामध्ये ने प्रवेश घेतला. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तिने तोडफोडही केली आहे. अज्ञात महिलेकडून कार्यालय तोडफोडीचा प्रयत्न झालाय. अज्ञात महिलेने फडणवीसांची name plate काढून टाकली.