मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सिल्लोड तालुक्यामधील धोत्रा इथं आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेस समीर यांच्या सुरक्षा रक्षकानं एका व्यक्तीला धक्काबुक्की केली केल्याचा आरोप करण्यात आला.