बुलेट च्या सुरुवातीलाच बातमी आहे जनसन्मान यात्रेची. अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही मुंबईच्या वांद्र्यामध्ये दाखल झाली आहे. मुंबईतील बहिणींकडून अजित पवार राखी बांधून घेणार आहेत. निशान सिद्दीकी यांच्याकडून अजित पवार यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे. निशान सिद्दीकी यांनी वांद्रामध्ये ठिकठिकाणी फलक छापलेले होते.