Beed मध्ये Ajit Pawar गटाचा निर्धार मेळावा, नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार? NDTVने घेतलेला आढावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.आजच्या निर्धार मेळाव्याला तटकरे उपस्थित राहणार आहेत.पदाधिकारी निवड आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा महत्त्वाचा आहे.मेळाव्याला धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजी-माजी आमदार उपस्थिती लावणार आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज होणार का? कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणारेय.या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.

संबंधित व्हिडीओ