Farmers Loan Waiver | कर्जमाफीवर अजित पवार यांचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा काय म्हणाले?

Farmers Loan Waiver | Ajit Pawar's controversial statement on loan waiver, seeDeputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar has ignited a political row with a controversial statement regarding farm loan waivers. While addressing a public rally in Baramati, Pawar questioned the sustainability of repeatedly waiving farm loans, stating that farmers must also take responsibility for timely repayment. "How many times can the government keep waiving loans and distributing freebies? Farmers must also develop the habit of repaying zero percent interest loans on time. This cannot become a recurring practice," he said. The statement comes shortly after the government promised a loan waiver decision by June 30, 2026, following intense farmer protests. Pawar's remark has drawn sharp criticism from the opposition and farmer leaders, with Maratha quota activist Manoj Jarange stating, "Farmers should remember Pawar's words when they vote." उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बारामती येथील कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, "तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावा. सारखंच फुकटात, सारखंच माफ कसं व्हायचं? एकदा शरद पवारांनी, एकदा देवेंद्र फडणवीस यांनी, एकदा उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली. आता पुन्हा निवडणुकीत आश्वासन दिले म्हणून करावी लागणार आहे. पण ही वारंवार होणारी प्रक्रिया होऊ शकत नाही." या वक्तव्यामुळे विरोधी पक्ष आणि शेतकरी नेते आक्रमक झाले असून, मनोज जरांगे पाटील यांनी 'शेतकऱ्यांनी मतदानावेळी पवारांचे शब्द लक्षात ठेवावेत,' असे प्रत्युत्तर दिले आहे. what he said?

संबंधित व्हिडीओ