नाशिकच्या सिन्नर तालुक्यात अजित पवार गटाचे स्थानिक आमदार आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लागलेल्या भल्या मोठ्या holdings वरती भावी मंत्री fix मंत्री असा उल्लेख केलाय.