मुंबईतील चेंबूर भागातील अणुशक्ती नगर या ठिकाणी पोहोचेल तिथे अजित पवार यांच्यासह नवाब मलिक देखील व्यासपीठावर असतील. अजित पवार यांच्यासह नवाब मलिक यांच्या संदर्भात भाजपने आक्षेप घेतलाय. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी नवाब मलिक पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवार यांच्यातील नवा मुद्दा सिद्ध करणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.