संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज अक्कलकोट बंदची हाक दिली आहे.यातच आता प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई फेकणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला जामीन मंजूर झालाय.अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या परिसरातील दुकानं सध्या सुरु आहेत.तर गावातील इतर दुकानं मात्र बंद ठेवण्यात आली आहेत.