उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये अक्षर शिंदेच्या मृतदेहाचं दफन सुरू करण्यात आलेलं आहे. पोलीस बंदोबस्तात हे दफनविधी पार पडता आहेत. अक्षरशः कुटुंबीयांच्या उपस्थितीत दफनविधी सुरू झालेले आहेत. काही वेळापूर्वीच कळवा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेत अक्षरशः कुटुंबीय पोलिसांच्या संरक्षणासह उल्हासनगरमध्ये दाखल झाले