सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्याचबरोबर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही सरकारनं कोर्टात दिली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.