राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात होतेय. आचारसंहिता निवडणुकीपूर्वी लागण्यापूर्वी अनेक मोठे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या वतीनं, Pink E रिक्षा योजना, मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मागेल त्याला सौर ऊर्जा पंप दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत या योजनांचा विशेष करून आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आचारसंहिते आदी त्यामुळे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.