नाशिकमध्ये पुन्हा सायबर फसवणुकीची घटना उघडकीस.सेवानिवृत्त ५८ वर्षीय महिलेला ऑनलाइन शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष.नफ्याचे आश्वासन देत महिलेकडून तब्बल ₹2 कोटी 24 लाख 23 हजारांची फसवणूक.संशयितांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे रक्कम वेगवेगळ्या खात्यांत वर्ग केली.पोलिसांकडून तपास सुरू; सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू.ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी न पडण्याचं नागरिकांना आवाहन.