बदलापूर मधील मुलीच छत्रपती संभाजीनगर मध्ये पलायन बघायला मिळतंय. सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने हे पलायन केलंय. छत्रपती संभाजीनगर railway स्थानकावरच यावेळेस रात्र काढली आहे. दरम्यान दामिनी पथकानं धाव घेत मुलीला ताब्यात घेतलंय.