बीड मधून दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करून निवडून आलेले खासदार बजरंग सोनावणे यांच्या निवडीच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे.