आमचा गाडा विधानसभेच्या शर्यतीत उतरणार आहे फक्त बैल कोणते या बैलगाड्याला लावायचे हे ठरणं बाकी आहे असं म्हणत भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केलाय.