मुंबईकरांच्या आयुष्यासाठी local नंतरची सगळ्यात मोठी जीवनवाहिनी काय असेल तर ती बेस्ट सेवा. Best सेवाचा अनेक बसेस या मुंबईकरांना रोज प्रवास करण्यासाठी प्रचंड महत्त्वाच्या असतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट च्या अनेक तक्रारी ऐकू देतात.