पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांचे खंदे समर्थक माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या party ला जय महाराष्ट्र करून चिंचवड विधानसभा निवडणूक लढणार आहेत.