मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी वेगळा आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना तेरा टक्के आरक्षण दिलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनर्गठन केलंय.