आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी BJP च्या मूक आंदोलनाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल | NDTV मराठी

भाजपच्या कालच्या मूक आंदोलनाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ