बंदूक show साठी ठेवली आहे का? गोळीबाराने आरोपीने गोळीबार केला तर पोलीस बघत राहणार का असा सवाल त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधताना केला. तिकडे बदलापूर मध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आणा. आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय?