लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला; मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका; Indurikar Maharajयांचा नवा Video

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता... इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या... आता इंदुरीकरांचा नवा व्हिडीओ समोर आलाय... मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा मोठं करणार... असा म्हणतायत..

संबंधित व्हिडीओ