महाराष्ट्राचं hill station म्हणून जी नावं समोर येतात त्यावर आघाडीचं नाव असतं ते महाबळेश्वरच. पण असच एक नाव आहे सांगली मधलं एक डोंगर आहे जो सांगली मध्ये आहे पण खरंतर तो तीन ग्रामपंचायतींमध्ये विभागला गेलाय.