Delhi Red Fort Blast | धार्मिक स्थळं होती Target? लाल किल्ल्याजवळील स्फोटाचं सत्य!

दिल्लीच्या लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या स्फोटामुळे (Blast) परिसरात दहशत. स्फोटाचं ठिकाण (Location) नेमकं काय होतं, यावर मोठा प्रश्नचिन्ह! घटनास्थळापासून काही मीटरवर असलेल्या धार्मिक स्थळांना (Religious Places) याचा फटका बसला आहे. Was it a Terror Attack? दहशतवाद्यांच्या निशाण्यावर धार्मिक स्थळं होती का?

संबंधित व्हिडीओ