उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तोडफोडीनंतर प्रतिक्रिया दिली. त्या महिलेचं म्हणणं आणि व्यथा समजून घेऊ असं फडणवीस म्हणाले. तर कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ असंही फडणवीस म्हणाले. मी माहिती घेतली आजची घटना नाहीये. ही कालची घटना आहे