अजित पवार हे महायुतीला खरंच नकोसे झाले आहेत का? कारण आत्तापर्यंत भाजप आणि शिंदे गटाचे छोटे मोठे नेते अजित पवारांवर टीका करायचे. पण आता देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेच्या पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केलाय.