नाताळच्या सुट्ट्या सुरु असून वर्ष बदलण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशातच शिर्डीला देवदर्शन सोबतच पर्यटनाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय.