शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांची भेट घेतली.सरनाईक यांनी स्वामी यांच्या धाराशिवमधील निवासस्थानी ही भेट घेतली.दोघांच्या भेटीने पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याची चर्चा आहे.धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जवळीक वाढतेय.यामुळे कुठेतरी याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे...