राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊतांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व EPFO pension धारकांचं धरणं आंदोलन पार पडलं.