शिवसेना शिंदे गटाला आणखी एक महामंडळ मिळणार माजी खासदार हेमंत गोडसे यांचं पुनर्वसन होण्याची चर्चा आहे. लवकरच एका महामंडळाच्या अध्यक्षपदी गोडसे यांची नियुक्ती होईल.