सिद्धिविनायक मंदिर trust पदी नियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका गटात नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून मुंबई प्रदेशाला विश्वासात न घेता नियुक्ती केल्यामुळे नाराजीचा सूर असल्याचं कळतंय.