Pune | शिंदे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी, Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा | NDTV मराठी

पुण्यात शिंदे गटाखंडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या सगळ्या बॅनर्स मधनं आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलंय. ही बॅटरी लवकरच संपणार कारण ही घराणेशाहीवर चालते असा आशय त्या बॅनर्स वर लिहिलेला आहे. मुंबईतल्या मिठी नदीच्या प्रकल्पावरून शिंदेंच्या शिवसेनेकडनं आदित्य ठाकरेंना पुण्यात टार्गेट करण्यात आलंय. आदित्य ठाकरे यांच्या बाजूला पेंग्विन दाखवत शिंदे गटानं ठाकरेंना ठिवसलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ