एकेकाळी माझं तिकीट कापलं आता मला कापावी लागतात असं अमित शहांनी म्हटलेलं आहे. नागपूर भाजपच्या या बैठकीमध्ये अमित शहांनी आपले अनुभव कथन केलेले आहेत. आमच्यापैकी कोणाचं तिकीट कापलं गेलं तर आम्ही बंड करणार नाही.