राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.