राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एका महिलेनं पाच न काढता सचिव gate मधनं मंत्रालयात प्रवेश करून कार्यालयातील name plate काढून टाकली आहे.