मराठवाड्याला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या | NDTV मराठी

मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं ग्रहणच लागलंय. पाहूयात ग्राफिक्स च्या माध्यमातून सध्याची काय स्थिती आहे? मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे शहाण्णव, जालन्यात चौतीस, परभणीत पासष्ठ तर नांदेडमध्ये शहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बीडमध्ये एकशे छत्तीस, लातूरमध्ये एकोणचाळीस, धाराशिवमध्ये सहासष्ठ आणि हिंगोलीत एकतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.

संबंधित व्हिडीओ