लातूर मधून लातूरच्या निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे यंदा देखील सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. निलंगात जवळपास पंच्याहत्तर हजार हेक्टरवर सोयाबीनचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.