याच खेर्डा गावापासून थोडंस पुढे गेल्यावर आमचे प्रतिनिधींना आडूळ गाव लागलं, या गावात तर पाणी भरण्यासाठी शिफ्ट लागतेय.काय आहे इथली परिस्थिती कसा सामना करावा लागतोय या पाणीटंचाईचे, हे आम्ही महिलांकडूनच जाणून घेतलंय पाहुयात.