अंबरनाथ शहरात धुक्याची दाट चादर पसरली आहे. रस्ते आणि रेल्वे ही मोठ्या प्रमाणावर धोक्याच्या चादरीत हरवलेल्या आहेत. या मनमोहक वातावरणामुळे नागरिकांना सकाळीच सुखद धक्का मिळाला आहे. अंबरनाथ शहरातील ही मनमोहक धुक्याची चादर पसरल्याचे दृश्य खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी.