गडचिरोली जिल्ह्यात थंडीचा गारवा जरी असला तरी निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचं वातावरणच तापलेलं पाहायला मिळतंय.. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी देसाईगंज आणि गडचिरोली शहर या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणूक होऊ घातले आहेत. कोणता पक्ष कोणता नेता कोणाला भारी पडणार आहेत या सर्व बाबींचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी ग्रामस्थांसोबत चाय पे चर्चा केलेली आहे