निवडणुकीचा तोंडावर शहरात काँग्रेस ला मॊठा धक्का बसलाय.. 15 वर्षापासून कॉँग्रेसमध्ये तालूका उपाध्यक्ष पदावर असलेले राकेश रत्नावार यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हात धरलाय... नगरसेवक पदाकरिता ते उमेदवार म्हणून निवडणुक लढणार आहेत या सर्व बाबींचा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतला आढावा...