Gold Price | आनंदाची बातमी...सोन्या-चांदीच्या भावात घसरण; सोन्याच्या भावात 2 हजार 300 रुपयांची घसरण

दिवाळीनंतर सोन्याच्या भावात मोठी घटना झाली होती मात्र गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा काहीशी तेजी पाहायला मिळाली मात्र आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरन झाली असून सोन्याच्या भावात 2300 रुपयांची तर चांदीच्या भावात 5000 हजार रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान सोन्याच्या भावात घसरल झाल्यानंतर जीएसटी विना सोन्याचे भाव 1 लाख 22 हजार 900 रुपये तर जीएसटी विना चांदीचे भाव 1 लाख 57 हजार रुपयांवर आले आहे.

संबंधित व्हिडीओ