छत्रपती शिवाजी महाराज service वरती लवकरच पुन्हा एकदा restaurant on wheel सुरू होणार आहे. मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत एका नवीन रूपामध्ये हे hotel मुंबईकरांच्या भेटीसाठी येणार आहे. सध्या काही कारणांमुळे हे hotel बंद करायला लागलं होतं मात्र ते पुन्हा सुरू केलं जाणार आहे.