चोवीस ते एकतीस जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पावसाची शक्यता सामान्यपेक्षा जास्त आहे. एकतीस जुलै ते सात ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची माहिती आहे. अशी हवामान तज्ञान माहिती दिली आहे.