Hingoli | संत नामदेव महाराजांचा 755 वा जन्मोत्सव सोहळा संपन्न, नरसी नामदेव भाविकांची गर्दी | NDTV

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज 755 व्या जन्मोत्सव सोहळा संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे पार पडला आहे, सकाळी तीन वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली त्याचबरोबर मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला असून संत नामदेव महाराजांचा जन्मोत्सव सोहळा भाविकांकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे.. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ