राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत आणि कळमनुरी या तीनही नगरपरिषद निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.. हिंगोली नगरपरिषदेच्या 17 प्रभागासाठी हे नामनिर्देशन भरण्यात येणार आहे.. तर हिंगोली नगरपरिषदेची निवडणूक कशी पार पडणार आहे, यासंदर्भात आढावा घेत उपविभागीय अधिकारी यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..