पर्यटन दिनाच्या निमित्तानेच महाराष्ट्रातल्या विविध पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतोय. दंडोबा डोंगराची माहिती आपण जाणून घेतली आता वळूयात आणखीन एका अशाच महाराष्ट्रातल्या आगळ्या वेगळ्या पर्यटन स्थळाकडे.