धर्मवीर two cinema च्या special screening ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर होते. दरम्यान या सिनेमा मध्ये राज ठाकरे हेच शिवसेनेचे खरे वारसदार होते असा एकनाथ शिंदे यांचा आनंद दिघे यांच्याशी संवाद दाखवण्यात आलाय.