महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाची समस्या समोर आली आहे. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं काँग्रेसकडून वारंवार सांगितलं जातंय. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पूर्व विदर्भातील एकूण अठ्ठावीस जागांपैकी अर्ध्या म्हणजेच चौदा जागा आपला हक्क सांगितलाय.