भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच हातात तुतारी घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पितृपक्षानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातील काही कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे.